Kolhapur News | वीज बिल भरणा केंद्रा समोर ग्राहकांचा संताप...

2021-04-28 241

गेले अडीच महिने सुरू असलेल्या लॉक डाऊन मुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. या काळात वीजबिले महावितरणतर्फे संदेशाद्वारे पाठविण्यात आली. ग्राहकांनीही तत्परता दाखवत ही बिले ऑनलाइन पद्धतीने भरली. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वीजबिले घरो घरी पोहवण्यात आली. या बिलांमध्ये भरलेली रक्कम वजा केलेली नाही. त्यामुळे वीज ग्राहकां मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आज वीज बिल भरणा केंद्र समोर ग्राहकांनी याबाबत संताप व्यक्त केला.

बातमीदार : नंदिनी नरेवाडी
व्हिडिओ : बी. डी. चेचर

Videos similaires